شری گوندا اُردو اسکول میں احمد نگر ضلع پریشد کے ناظر تعلیم عالیم صاحب نے آج اچانک ویسٹ دی اور جماعت اول سے ہشتم کے تمام طلباء و طالبات کی تعلیمی جانچ لی

آج ۲۸/۱۲/۲۰۲۲ کو شری گوندا اُردو اسکول میں احمد نگر ضلع پریشد کے ناظر تعلیم عالیم صاحب نے آج اچانک ویسٹ دی اور جماعت اول سے ہشتم کے تمام طلباء و 
طالبات کی تعلیمی جانچ لی اُردو،مراٹھی،انگریزی،ریاضی،ان تمام مضمون میں لکھنا،پڑھنا،بولنا ان سب سے متعلق بچوں کو پوچھا اور اس کے ساتھ ہی تمام اساتذہ کو ہدایت دی کے جو بچے تعلیم میں کمزور ہے ان سب کی کمی کو جلد سے جلد مکمل کرے اور اساتذہ کو نئے طریقے سے درس و تدریس کرنے کی ہدایت دی آپ نے صبح۔۱۱.۰۰ بجے سے ۴.۳۰ تک اسکول میں بچوں کی تعلیمی جانچ لی اس موقع پر  آپ کے ساتھ شری گوندا نگر پریشد کے نائب  صدر اور شالا سدھار کمیٹی شری گوندا اُردو کے صدر اختر بھائی حاجی سکندر شیخ  موجود تھے ۔اس وقت اختر بھائی شیخ اور تمام کمیٹی اور گاؤں والو کی جانب سے آپ کا شکریہ ادا کرتے ہوئے اعجاز کیا گیا۔ 
  اس وقت تمام اساتذہ موجود تھے ۔
आज दी.२८/१२/२०२२ श्रीगोंदा उर्दू शाळेत अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विस्तार अधिकारी आलीम साहेब यांनी अचानक भेट देऊन ई.१ली ते ८वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे गणित,भाषा,उर्दू,
मराठी,इंग्रजी,चे वाचन लेखन तपासणी केली या वेळी जे विद्यार्थी वाचन लेखन गणित मध्ये मागे आहेत असे विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त सराव करून घेणे शिक्षकांनी नवीन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे साहेबांनी ११.०० ते ४.३० पर्यंत वर्ग तपासणी केली या वेळी शाळा सुधार समिती अध्यक्ष अख्तर भाई शेख उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या वतीने व शा.व्य.स. व शा.सू.स. श्रीगोंदा उर्दू गावकऱ्यांच्या वतीने आलीम शेख साहेबांचे सत्कार अख्तर भाई शेख यांनी केले.
या वेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा