विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनिरुद्ध वनकर यांचा 'वादळवारा' कार्यक्रम संपन्न; एससी, एसटी रेल्वे वर्कर्स संघटनेचा पुढाकार !


◽मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी)  २१.४.२०२३
    येथील ऑल इंडिया एस.सी.एस.टी. रेल्वे वर्कर्स संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनिरुद्ध वनकर यांचा 'वादळवारा' हा लोकशाहीर भिमशाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास गायकवाड आणि टीमने मोठे कष्ट घेतले आहेत. यामधे अहमदनगर शहराला सध्या अत्यंत गरजेचे असलेले सामाजिक वातावरण दुरूस्त करणारे सर्वधर्मसमभावाचे असलेले गाणे आयोजित केले. ऐकण्यासाठी पुढील लिंकवर भेट देणे :https://youtu.be/hvr56Ni-tys





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा