रूग्णवाहिकेसाठी बेसिक सुविधा द्या ! ग्रामस्थांची केली मागणी


▫️मख़दुम समाचार▫️ 
नेवासा (कार्तिक पासलकर) ३.५.२०२३
      तालुक्यातील  चांदा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील रुग्णवाहिकेमध्ये बेसिक सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी रुग्णांची तातडीच्या वेळी गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्याधिकारी डॉ. सुधीर पुंड यांना बेसिक सुविधा जसे ऑक्सिजन, वाहनातील इंधन तसेच इतर लाईफसेव्हिंग सुविधांची  मागणी केली आहे.
     यावेळी डॉ.सुधीर पुंड यांनी तात्काळ कारवाई करून पुढील पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी किरण थोरात,सागर दिवटे, सागर जावळे, रावसाहेब राशींकर, राहुल दहातोंडे, सोमनाथ भालके आदी उपस्थित  होते.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा