मख़दूम समाचार
मुंबई (प्रतिनिधी) २५.९.२०२३
श्रीमती माजी मुख्यमंत्री तथा नवोदित गायिका अमृता फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर आपल्या रिफ्लेक्शनची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यासोबत त्या म्हणत आहेत, "माझी मुलगी छान आहे कारण ती माझे प्रतिबिंब आहे !" फडणवीस या टेक्नोसॅव्ही सामाजिक प्रतिमेच्या धनी असल्याचे सातत्याने दिसून येते. त्या आपली अभिव्यक्ती बिनधास्तपणे सामाजिक माध्यमावर व्यक्त करत असल्याने त्यांचे सतत विशेष कौतुक होते.
إرسال تعليق