अहमदनगर - अल करम हॉस्पिटलच्या वतीने शहीद अशफाकुल्ला खान व स्वतंत्रता सेनानी बहादूर शाह जफर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अलकरम हॉस्पिटल इंगळे मेडिकलच्या मागे किंग्स गेट रोड रामचंद्र खुंट अहमदनगर येथे मोफत रक्तगट तपासणी व शुगर तपासणी केली जाणार असल्याचे आयोजक तौफिक तांबोळी यांनी सांगितले.
तरी या संधीचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शेर अली शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 98 60 70 80 16 या नंबर वर संपर्क करावे.
Post a Comment