मुगल भक्त हिंदू सरदारांची यादी

मुगल  भक्त हिंदू  सरदारांची यादी 
अजीतसिंह, मारवाड़-नरेश महराज, जोधपूर
अनिरुद्ध गोर, राजा, रणथम्भोर
अनूपसिह बड़गूजर, राजा, अनूपसहर (यू पी.)
अमरसिंह राठौर, राव, नागोर
इंद्रमणि धधेर, राजा, सारंगपुर मालव ऊदाजी कर्ण भुरटिया, राव, बीकानेर
कर्ण, राणा, उदयपुरकिशुनसिंह राठौर, किशनगढ़
कीरतसिंह कछवाहा
गौरधन सूरजधज, राय चूड़ामणि जाट, भरतपुर
कृष्णसिंह भदोरिया, राजा भदावर (यू.पी.
गजसिंह राठौर, मारवाड़-नरेश, महाराज जोधपुर 
गोपालसिंह गौड़, राजा प्रयाग पहले / कन्धार
चंद्रसेन, राजा
छत्रसाल, राजा, पन्ना
छबीलेराम नागर, राजाजगतसिंह कछवाहा, कुँवर
जगतसिंह, राजा, नूरपुरजगन्नाथ कछवाहा,वाहा, टोडाभीम
जगमल, नराणा
जयसिंह कछवाहा, आमेर
जयसिंह, धिराज राजा, जयपुर
जसवंतसिंह राठौर, मारवाड़ -नरेश महाराज, जोधपुर
जादोराव कानसटिया, जालाना
जानोजी जसवंत बिनालकर, महाराव
जुगराज बुँंदेला, ओरछा
जुझारसिंह बुँदेला, राजा, ओरछा
जैराम बड़गूजर, राजा, अनूपसहर (यू. पी.)
टोडरमल, राजा
टोडरमल शाहजहानी, राजा
दलपत बुँदेला, राव
दुर्गा सिसोदिया, राय, रामपुर
देवीसिंह राजा, ओरछा
पहाड़सिंह बुँदेला, राजा, ओरछा
पृथ्वीराज राठौर
बहादुरसिंह कछवाहा, मिरज़ा राजा 
बासू, राजा पठानकोट, पंजाब
बिट्ललदास गोर, राजा, रणथम्भोर
बीरबर, राजा
बीर बहादुर, राजा
भगवंतदास, राजा 
भाऊसिंह, हाड़ा, राव, बूंदी
भारथ बुंदेला, राजा, औरछा
भारामल कछवाहा, राजा, आमेर 
भेर जी
भोज हाड़ा बुदेला, राजा
मधुकर साह बुदेला, राजा
महासिंह कछवाहा, राजा महेशदास राठौर, जालौर माधोसिंह कछवाहा, आमेर
माधोसिंह हाड़ा, कोटा
मानसिंह, कछवाहा, राजा
मालोजी और पर्सोजी
मुकुंद नारनौली, राय
मुकुंदसिंह हाड़ा
मुहकमसिंह खत्री, राजा
रघुनाथ, राजा
रत्न हाड़ा, राव, बूदी
राजरूप, राजा, नूरपु
राजसिंह कछवाहा, राजा,आमेर
रामचंद्र चौहान
रामचंद्र बघेला, राजा, रीवा
रामदास कछवाहा, राजा
रामदास नरवरी, राजा नरवर
रामसिंह कछवाहा, राजा, आमेर रामसिंह राठौर
 रामसिंह  हाड़ा राजकोट 
 रायसाल दरबारी राज खंडेल 
 रूपसिंह राठौर,किशनगंज
. रूपसी, आमेर
 रोज़ अफजूँ राजा
लूनकरण कछवाहा, राय
विक्रमाजीत, राजा
विक्रमाजीत रारायान, राजा
वीरसिंह देव बुंदेला, राज, ओरछा
संगर, राणा, मेवाड़
सत्रुशाल हाड़ा, राजा, बूदी
सबलसिंह मेवाड़
साहू भोसला, राजा
शिवराम गोर, राजा
सुजानसिंह, शाहपुरा
सुजानसिंह बुंदेला, राजा ओरछा
सुर्जन हाड़ा, राय, बूदी
सुलतान जी, राजा
सूरजमल, राजा, नूरपुर
सूरजसिंह, राजा, जोधपुर 
सूर भुरथिया, राव
 भारतातील मुगल सम्राट यांच्या दरबारात हिंदू सरदार म्हणून काम करणारे ९१ सरदारांची यादी वरील प्रमाणे आहे जे लोक सातत्याने भारतीय स्थानिक मुसलमानांना लक्ष्य( टारगेट ) करून सातत्याने मुस्लिम समाजाचे अपमान करीत आहे असे अर्धवट इतिहासकार व टीकाकार यांच्या माहितीसाठी सदरची यादी प्रसिद्धी करत आहे 
संदर्भ  मआसिरुल उमरा
मुगल दरबार के सरदार
सम्पदक : कृष्ण स्वरप गुप्ता
अनुवादक:ब्रजरत्न दास
 संकलन शेख शाकीर अब्दुल सत्तार 9822550023

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा