शौकतभाई शेख - संस्थापक अध्यक्ष:स्वाभिमानी संपादक सेवा संघसमता फाऊंडेशन (सेवाभावी संस्था)

🎉 *शुभ दीपावली पर्वाच्या* 🎉 
    🪔 *हार्दिक शुभेच्छा* 🪔

*दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त समस्त बंधू - भगीनींना हार्दिक शुभेच्छा !* 💐
        
 🪔🪔 *|| शुभ दिपावली ||* 🪔🪔

 शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून दीपावली पर्वला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने समस्त बंधू - भगीनींना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

*१७ ऑक्टोबर २०२५ - वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

*१८ ऑक्टोबर २०२५ - धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

*२० ऑक्टोबर २०२५ - नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !!

*२१ ऑक्टोंबर २०२५ - लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

*२२ ऑक्टोंबर २०२५- पाडवा* 
*अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

*२३ ऑक्टोंबर २०२५ - भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

ही दीपावली आपणास आणि आपल्या संपूर्ण परिवारास सुखसमृद्धी, भरभराटी, आंनदी आणि उत्तम आरोग्यदायी जावो हीच शुभ दिपावली पर्व निमित्त सदिच्छा ! 

      💐 💐 *शुभेच्छूक*  💐💐
*शौकतभाई शेख*
संस्थापक अध्यक्ष:
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
समता फाऊंडेशन (सेवाभावी संस्था) 
समतादूत  24 X 7 न्यूज (युट्यूब चॅनल),  दै.विदर्भ सत्यजित, दै.साईसंध्या, दै.समतादूत तथा स्वाभिमानी परीवार
१) श्रीरामपूर जि.अहिल्यानगर आणी 
२) मेहकर जि.बुलढाणा - 956117411

*Firms*
--------
👉 *समता सी.एस.सी.ऐकेडमी*
👉 *समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट* 
👉 *समता कॉम्प्यूटर्स श्रीरामपूर*
👉  *समता प्रिंटर्स (ऑफसेट/फ्लेक्स)*
👉 *समता ऑनलाईन सर्व्हिसेस &*
👉 *समता झेरॉक्स - शिरसगांव*
👉  *आरटीओ कार्यालयात लागणारे आवश्यक फॉर्म तथा आरटीओतील विविध कामांची ऑनलाईन अपॉइंटमेंट व फी पेमेंट वाजवी दरात करुन मिळेल*
 🙏 *एक वेळ अवश्य भेट द्या !* 🙏
-------------------------------------------------
समता एक ध्यास ! समता एक विश्वास !!

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा