कोतुळ उर्दू शाळेत बालदिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे व केंद्रप्रमुख गायकवाड साहेब व कोतुळ ग्रामस्थ उपस्थित होत.उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शबिस्ता खान मॅडम यांना मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहमत सुलतान फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल आदरणीय लहामटे मॅडम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment