Politics
क्रांतिसिंहांचे योगदान अनन्यसाधारण त्याची जाण राजकर्त्यांना नाही. सामान्य माणसांचे नाव घेऊन भांडवलदारांसाठी राज्यकारभार करत आहेत. धर्माच्या, जातीच्या नावावर माणसांमाणसांमधे फुट पाडत आहेत - कॉ. अतुल कुमार 'अंजान'; राष्ट्रीय शेतकरी नेते कॉ. अतुल कुमार यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान
मख़दूम समाचार सांगली (प्रतिनिधी) ७.८.२०२३ गेल्या तीन महिन्यांहून आधिक काळ देशाच्य…