अहमदनगर ते पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 या महामार्गावर विक्री कवडगाव मराठवाडी करंजी या ठिकाणी दुर्मिळ असे खड्डे रस्त्याला पडल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे तरी याची दखल घेतली जावी तसेच सरकारने हे काम कोणाला दिले आहे त्या कॉन्टॅक्ट दाराला सांगून काम योग्य वेळेमध्ये काम पूर्ण करून घ्यावे सदर हे काम पाच वर्षापासून चालू आहे पण अजून पर्यंत हा महामार्ग अपुराचा आहे तरी सर्वसामान्य जनतेकडून सरकारला ही मागणी आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 ची लवकर दुरुस्ती करुन लोकांना होणारया त्रासा पासुन वाचवावे.छाया - गणेश राठोड़ कौडगाव
Post a Comment