पूर्ण महिनाभर हजर असणारे,दररोज गृहपाठ करून आणणारे, साडे दहाच्या आधी शाळेत येणारे व गणवेश स्वच्छ ठेवणारे या सर्व निकषात बसणारे सर्व वर्गातील 32 विद्यार्थ्यांना "बेस्ट स्टुडन्ट" म्हणून गौरविण्यात आले.

आज आमच्या शाळेत माहे डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण महिनाभर हजर असणारे,दररोज गृहपाठ करून आणणारे, साडे दहाच्या आधी शाळेत येणारे व गणवेश स्वच्छ ठेवणारे या सर्व निकषात बसणारे सर्व वर्गातील 32 विद्यार्थ्यांना "बेस्ट स्टुडन्ट" म्हणून गौरविण्यात आले. नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासनाधिकारी सन्माननीय श्री.ज्ञानेश्वरजी पटारे साहेब यांचे हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना "बेस्ट स्टुडन्ट बॅच" लावण्यात आले. पटारे साहेबांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
 آج ہماری اسکول میں ماہ دسمبر میں روزانہ بلاناغہ حاضر رہنے والے,گھر کا کام روز لانے والے, وقت سے پہلے اسکول میں آنے والے, اور اپنا یونیفارم صاف رکھنے والے ان نکات پر اترنے والے تمام جماعتوں سے کل بتیس طلباء کو"بیسٹ اسٹوڈنٹ " کا بیچ نگرپالیکا شکشن منڈل کے پرشاسن ادھیکاری عالیجناب گیانیشور پٹارے صاحب کے ہاتھوں سے لگوائے گئے ۔

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा