आज हजरत हाजी गुलामरसुल भिकन शाह उर्दू हायस्कूल व शाह छप्परबंद उर्दू प्राथमिक स्कूल श्रीरामपूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. 10 वी च्या विद्यार्थीनी कु. सय्यद सानिया शकिल व कु.कुरेशी इकरा हारून यांनी केलं. अध्यक्ष सुचना शाह साबिर सर यांनी मांडले व अनुमोदन काकर अल्ताफ सर यांनी दिला, झेंडा वंदन *श्री. मुख्तार भाई मणियार* (समाजीक कार्यकर्ते) यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान *श्री.बुर्हान भाई शेख* होते. तसेच *श्रीम. सुनिता ताई दाभाडे* (सामाज सेविका) यांच्या वतीने मुलांना वह्या व पेन वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे *श्री. हाजी मुख्तार भाई शाह* (माजी नगरसेवक), *श्री.रियाज भाई पठाण* (सामाजिक कार्यकर्ते), *श्री.नजिर मामु* (सामाजिक कार्यकर्ते),*श्री.जाफर भाई शाह* (सामाजिक कार्यकर्ते), *श्री.अकिल भाई शेख* (सामाजिक कार्यकर्ते), *श्री. अल्ताफ भाई शेख* (कॉमन न्युज), *डॉ.मन्सुर साहब*, संस्थेचे अध्यक्ष *श्री.हाजी जाकिरहुसेन शाह सर* व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव *श्री. हाजी अल्ताफ शाह सर* यांनी केले व आभार शेख अजिज सर यांनी मानले.
إرسال تعليق