श्रीगोंदा उर्दू शाळेत फातिमा शेख जयंती साजरी

*آج شری گوندا اُردو اسکول میں  فاطمہ شیخ کی یوم پیدائش منائی گئی اُن کے سماجی اور تعلیمی کاموں سے متعلق طلباء طالبات نے تقریر پیش کی اور سماجی زندگی کی معلومات دی۔ اور اس وقت اسکول کے جماعت سوم، چہارم ،پنجم ،ششم کے بچوں نے  پروگرام میں حصہ لیا تھا۔*
   *اسکول کے تمام اساتذہ موجود تھے.....*
आज श्रीगोंदा उर्दू शाळेत फातिमा शेख जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी  भाषण केले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी फातिमा शेख यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली.
या  वेळी श्रीगोंदा उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते . 🙏🌹🙏

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा