▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) १२.६.२०२३
येथील महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्षनेता तथा विद्यमान सभागृहनेते विनित पाअुलबुधे यांच्या पत्नी सुजाता पाअुलबुधे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज ठिक ११:३० वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे.
शहर व जिल्ह्यातील परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्यावतीने त्यांना भावपुर्ण आदरांजली.
Post a Comment