अरबी समुद्रातील रत्नागिरी गोव्याजवळील वादळाची सद्यस्थिती पहा



मख़दूम समाचार 
मुंबई (प्रतिनिधी) ३०.९.२०२३
     महाराष्ट्रातील रत्नगिरी, पणजी, गोवा परिसराजवळ वादळाची स्थिती निर्माण झालेली असून मुसळधार. पाऊस असल्याचे कळते. या वादळाची सद्यस्थिती पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करावे.
https://www.windy.com/?15.516,73.080,6 विंडी डॉटकम या वेबसाईटने वादळ व पावसाबाबत अद्यायावत माहिती दिली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा