महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते अमृत कलश यात्रा शुभारंभ !



मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.९.२०२३
    येथील महानगरपालिकेच्या वतीने अमृत कलश यात्रेचा शुभारंभ महापौर रोहिणी संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात झाला. यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, श्रीनिवास कुऱ्हे, मुख्य लेखाधिकारी विशाल पवार, घनकचरा विभाग प्रमुख सपना वासावा,  शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, अंबादास साळी, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, पाणी पुरवठा अभियंता गणेश गाडळकर, स्वच्छ सर्वेक्षण कक्ष प्रमुख प्रशांत रामदिन, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, ऋषिकेश वाल्मीक, राजेंद्र सामल, करण गारदे, राजेश तावरे, प्रसाद उमाप, ऋषिकेश भालेराव, संदीप चव्हाण, भरत सारवान, मुकादम गोरख भालेराव, संजय कांबळे, रमेश साळुंके, मुकेश सोनवणे, सिटी कॉर्डिनेटर लक्ष्मण लांडगे, सौरभ पवार आदी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा