अहमदनगर (प्रतिनिधी) १७.११.२०२३
येथील महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मनपा हवलदार बंडू इवळे, राजेश दळवी, सुमित वारे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनपा पदाधिकारी यांना वेळ न मिळाल्याने हे अभिवादन करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. बिरसा मुंडा यांचे मतदार मनपा हद्दीत नसल्याने पदाधिकारी यांची अभिवादनाकडे दूर्लक्ष झाल्याची शहरात चर्चा आहे.
◾
मटा.ची बातमी वाचा : रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या
हे हि वाचा : शिवराय आणि ख्रिश्चन धर्म प्रसारक - भैरवनाथ तुकाराम वाकळे
हे हि वाचा : 'सोने' व 'चांदी' बाजारभाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
हे हि वाचा : कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' हा ग्रंथ PDF मधे Download करण्यासाठी येथे क्लिक करा
हे हि2 वाचा : मृगजळ; अहमदनगरचा पहिला व्हिडीओ चित्रपट- प्रकाश धोत्रे
हे ही वाचा : गाथा क्रांतिवीरांची : क्रांतिसिंह नाना पाटील
हे ही वाचा : नव्या काळाचे प्रतिबिम्ब असलेल्या 'सनय प्रकाशन' संस्थेच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
إرسال تعليق