अलिगड : वृत्तसंस्था अलाहाबाद आणि फैजाबाद या शहरांची नावे बदलल्यानंतर आता अलिगडचे नाव बदलून 'हरिगड' करण्यात येणार आहे. अलिगडच्या महानगरपालिकेने तसा ठराव केला असून, त्याला सर्व नगरसेवकांनी समर्थन दिले आहे.
जानेवारी २०१९ मध्ये अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले, त्यानंतर फैजाबाद शहाराचेही नाव बदलण्यात आले.
आता अलिगडचे नाव बदलण्याच्या
हालचाली सुरू झाल्या आहेत.
महापौर प्रशांत सिंघल यांनी
सांगितले की सर्वसाधारण
महानगरपालिकेच्या सभेत अलिगड शहराचे नाव बदलून 'हरिगड' करण्याचा ठराव मांडण्यात आला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यापुढचा निर्णय घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. २०२१ मध्ये अलिगडच्या नामांतराचा ठराव
जिल्हा परिषदेनेही एकमताने मंजूर
إرسال تعليق