गुजरात : अजानसाठी मशिदींवर वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करणारी बजरंग दलाचे नेते शक्तीसिंग जाला यांची याचिका गुजरात उच्च न्यायालायने फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी. मायी यांच्या खंडपीठाचा निकाल. खंडपीठाने म्हटले की, ही याचिका म्हणजे ‘संपूर्ण गैरसमज’. याचिकेत वैज्ञानिक आणि प्रायोगिक पुराव्यांचा अभाव. अजानचा आवाज साधारण १० मिनिटे चालत असल्याने डेसीबलची पातळी ओलांडून ध्वनीप्रदूषण होत नसल्याचे निकालात केले नमूद.
*मख़दुम समाचार अहमदनगर*
إرسال تعليق