अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा निकाल 61% व सायेंन्सचा 98% लागला.
आर्ट्स मध्ये 1) पठाण झेबा रफिक 80.67,2) राठोड महेक अख्लाक 60.00, 3) शेख अय्यान गयासुद्दीन 57.00%
सायेंन्स मध्ये 1) शेख सऊद समीर 72.50% 2) शेख मायेशा जमील
70.83% 3) राठोड नमीरा मोहंमद अदनान 68.50% गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहे.
Post a Comment