दारुल उलूम हनाफिया गौसिया मानकपूर परताबगढचे शिक्षक मुफ्ती रिझवान अजहरी यांचे वडील अमानुल्ला यांचे बुधवारी अल्पशा आजाराने वयाच्या साठव्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर रात्री 10 वाजता कडा बिखारी आंबेडकर नगर येथे दफन करण्यात आले. अल्लाह त्यांना जन्नतुल फिर्दौसमध्ये उच्च स्थान देवो... आमीन
Post a Comment