आज दिनांक 16/12/2024 रोजी डॉ विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे इस्रो शैक्षणिक सहलीसाठी श्रीरारापूर तालुक्यातील विद्यार्थी ,इयत्ता 5वि आविष्कार भगत,6वी शांतूनू कणसे,इयत्ता 7वी ,बेलापूर उर्दु शाळेतील विद्यार्थीनी फातेमा अझरुद्दीन सय्यद रवाना झाले. मा.गट शिक्षणाधिकारी सामलिटी मॅडम ,विस्ताराधिकारी गायकवाड मॅडम यांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख राजू इनामदार ,मुख्याध्यापक इमाम सय्यद विषय तज्ञ बाचकर सर विद्यार्थ्यांना घेऊन रवाना झाले.सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आंनदी दिसले....💐💐💐
Post a Comment