अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा व सायेंन्सचा 85 टक्के लागला.
आर्ट्स मध्ये प्रथम बागवान रेहान इकबाल,द्वितीय तंबोली सानिया मंजूर तृतीय देसाई सना हुसेनसाब तर सायन्स मध्ये प्रथम शेख मुशफीरा अंन्सार, द्वितीय शेख मिसबाह अंजुम अ. मजीद, तृतीय खान सबीया रियाजुद्दीन हे उत्तीर्ण झाले आहे.
إرسال تعليق