राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार कॉंग्रेस सेवा दलतर्फे हाट दरवाजा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, कॉंग्रेस सेवा दल चे जिल्हाध्यक्ष एजाजभाई बागवान, किसान कॉंग्रेस विभागाचे सचिव देवाजी चौधरी, कॉंग्रेस सेवा दल चे सरचिटणीस नासीर बागवान, ऋषिका गावीत, सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष ऍड. मजहर शेख, कॉंग्रेस स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तू पवार, मनियार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर मन्यार, कॉंग्रेस सेवा दल चे सदस्य अजीम बागवान, संजय शिंपी आदी उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق