मिल्लतनगर श्रीरामपूर येथील व्यवसामयी तौसिन शाह यांच्या सहा वर्षीय अफीजान शाह मुलाने रमजान चा पहिला रोजा पूर्ण केला. तो श्रीरामपूर येथील डी पाॅल स्कूल मध्ये शिकतो. अफीजान शाह याने एवढ्या कमी वयात व एवढ्या कडकडत्या उन्हात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.
إرسال تعليق