संविधान

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतून दिसून येतो - संतोष कानडे; विद्यार्थ्यांना मिळणार राजर्षी शाहू जीवनचरित्र पुस्तके; धर्मवीर वाचनालयास ग्रंथभेट

अहमदनगर (प्रतिनिधी) २७.११.२०२३    महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ …

नानव्हा ग्रामपंचायतीला 'राईट टू लव्ह'ची नोटीस; संविधानविरोधी ठराव रद्द करण्यास ७ दिवसांची दिली मुदत

मख़दूम समाचार  पुणे (प्रतिनिधी) २२.९.२०२३     गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्राम…

कायद्याचा, नियमांचा व संविधानिक प्रक्रियांचा नेहमी अपमान करायचा आणि बहुमत आहे त्याचा गैरवापर करायचा यातून प्रस्थापित होणारी संविधानिक अनैतिकता लोकशाहीला हानीकारक आहे याची दखल प्रत्येक भारतीय नागरिकाने घ्यावी - ॲड. असिम सरोदे

मख़दूम समाचार पुणे (प्रतिनिधी)  २०.९.२०२३      मोदींनी नवीन संसदेत प्रवेश करतांना वाटलेल्या संविधान…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा