इतिहास
स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन तीन दशके शाहू महाराजांचे कार्य हे एक प्रकारे दडपले गेले होते. ते पुन्हा वर येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात शाहूंची महती समजण्यासाठी १९७० चे दशक उजडावे लागले - - डॉ. देविकाराणी पाटिल. राजर्षी शाहू छत्रपतींचा आज स्मृतीदिन !
राजर्षी स्मृतिदिन ◽ मख़दुम समाचार ◽ ६.५.२०२३ आज शाहू महाराजांना जाऊन बरोबर ९८ वर्ष…