*नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक श्री सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज कोरोना जागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीला पालक व नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
إرسال تعليق