आज दि. २४/०२/२०२२ रोजी हजरत हाजी गुलाम रसूल भिकन शाह उर्दू हायस्कूल श्रीरामपुर येथे इ.१० वी.चे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कुराणाच्या पवित्र तिलिवत ने सुरु करण्यात आली, *कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.हाजी जाकिरहुसेन शाह सर* (राहता जि.प.ऊर्दु शाळेचे मुख्याध्यापक) होते तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीम. मिर्झा सोहेला मॅडम (माजी मुख्याध्यापिका), मा.श्री.हाजी साजिद भाई मिर्झा, श्री.इस्माईल काकर मामु, श्री.शाकिर भाई सैय्यद, श्री.अफरोज शाह, श्री.साजिद खान, श्री.ईमाम सय्यद सर, श्री.ईनामदार सर, श्री.तौसीफ सय्यद सर, श्री.ईरफान शेख, संस्थेचे सचिव श्री.हाजी अल्ताफ शाह सर, जुनेद शाह सर (माजी मुख्याध्यापक)गणी पिंजारी सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थीनी शेख तमन्ना व सय्यद अमीना हिने केले अध्यक्षांची सुचना सादिया शाह हिने मांडलं व अनुमोदन शाह आयशा हिने दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा जैद सर, शेख शहेनाज मॅडम,काकर अल्ताफ सर,शाह साबिर सर, शेख अजिज सर,शाह रज्जाक सर, शाह अक्रम सर, सय्यद शिरीन मॅडम, पठाण सायरा मॅडम, चाऊस मरियम मॅडम, शेख सनोबर मॅडम यांनी परीश्रम घेतला.
Post a Comment