जि प उर्दू शाळा भानसहीवरे येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन तसेच उर्दू हप्ता निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण करण्यात आले

आज जि प उर्दू शाळा भानसहीवरे येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन तसेच उर्दू हप्ता निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नेवासा पंचायत समिती चे उपसभापती, भानसहिवरे चे सरपंच  मॅडम, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य विस्ताराधिकारी नजन साहेब, केंद्रप्रमुख पवार साहेब शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य माता व  माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत.मकासरे सरांना निरोप व नजन साहेबांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा