आज दिनांक २३/२/२०२२रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व मखदुंम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दू हफ्ता १५ फेब्रुवारी ते२३ आज फेब्रुवारी
मध्ये हमद,नात,गीत,गजल, कहानी,उर्दू कुईज,खुश नवेसी,विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा मध्ये प्रथम, दुतिय, त्रितीय क्रमांक पटकावलेल्या व स्पर्धा मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना श्रीगोंदा मुली शाळेच्या मुख्याध्यापिका.खराडे मॅडम,माने मॅडम, शा.व्य.समिती सदस्या, ताडे निलोफर, माता.पालक.सदस्या,शेख आमिना,खान शबनम,खान रुखसाना,मणियार हिना,शेख अंजुम,मणियार निलोफर,शिकलगार नसीम,शिकलगार आशियाना,कुरेशी हिना, बेपारी मुन्नी,कुरेशी मुबशिरा,शेख नाहिद,शेख उमुलवरा, कुरेशी शाहिस्ता,शेख अफसाना,कुरेशी रेश्मा, खान हिना,या महिला मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले. या प्रसंगी शाळा सुधार समिती यांच्या वतीने देण्यात आलेल्या बिस्कीट वाटप करण्यात आले
إرسال تعليق