जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा श्रीगोंदा उर्दू शाळेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

आज दिनांक १४/४/२०२२ रोजी जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा श्रीगोंदा उर्दू शाळेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मा.श्री.आरीफ भाई शेख (आंतरराष्ट्रीय पत्रकार) अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे.मिलिंदजी कुलथे साहेब (तहसीलदार श्रीगोंदा) अरविंदजी कापसे(मा.संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष),टिळकजी भोस(संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष) मुकुंदजी सोनटक्के साहेब,सुनंदा ताई भोस, बापू शेठ माने,निसार भाई बेपारी(नगरसेवक)
 अस्लमभाई(मल्लू )शेख, नासीर भाई शेख(शा.अध्यक्ष) केंद्र प्रमुख हकीम साहेब, शब्बीर भाई बेपारी, अब्दुलबारी बेपारी, डॉ.जमादार, डॉ.सय्यद, डॉ. मझहर सय्यद,वजीर भाई जकाते,भगवान घोडके,गौतम घोडके, ससाणे साहेब(ADCC बँक कॅशियर) मौलाना अत्तार, शमशादभाई शेख, इसरार भाई खान, फारुक भाई कुरेशी, मौलाना कादरी,निसार भाई शेख, हाजी अस्लम भाई बेपारी,सलीम भाई शेख दुबई,वसीम भाई ताडे,रिजवान भाई जमादार,मेजर सय्यद,फिरोज भाई मालजपते,कोकाटे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली.
मिलिंदजी कुलथे साहेब(तहसिलदार श्रीगोंदा) यांचे शाळा सुधार समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सत्कार अख्तर भाई शेख यांनी केले.सर्व मान्यवरांचे सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आले.
  या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्दू,मराठी,इंग्रजी,मध्ये भाषण केले  विद्यार्थ्यांचे भाषणाचे कौतुक करत अभिनंदन करत प्रत्येक विद्यार्थ्यांना अरविंदजी कापसे, मुकुंदजी सोनटक्के,ससाणे साहेब, बापू शेठ माने, शब्बीर भाई बेपारी, सर्वांचे वतीने १००/रुपये बक्षीस दिले.
या वेळी मिलिंदजी कूलथे साहेब(तहसिलदार श्रीगोंदा) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली अलेल्या सर्व मान्यवरांचे भाषण झाले.
या प्रसंगी मिलिंदजी कूलथे साहेबांनी शाळेचा परिसर पाहून व संगणक लॅब पाहून कौतुक करत शाळा सुधार समिती अध्यक्ष अख्तर भाई शेख यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी वांगदरी केंद्राचे केंद्रप्रमुख हकीम साहेबांचे सेवापूर्ती समारंभ मिलिंदजी कुलथे साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका साचे मॅडम यांनी केले अध्यक्ष निवड यासीन सर यांनी केले व अनुमोदन मुल्ला मॅडम यांनी दिले जामदार मॅडम यांनी महिला पालक निलोफर ताडे,मुन्नी बेपारी,खान रुक्साना,शेख अमिना,शेखअफसाना,शेख नाहिद,कुरेशी मुबशिरा,खान शबनम, सत्कार केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोमीन सर केले या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते.साचे मॅडम यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा