आजचे बाजारभाव
▫️मख़दुम समाचार▫️
२७.४.२०२३
(क्विंटलचे भाव)
कोबी - ५००-७००
वटाणा - ७०००-८०००
निंबू - ५०००-८०००
फ्लॉवर - २०००-३०००
टोमॅटो - ५००-१०००
भेंडी - २०००-३०००
दोडके - २०००-३०००
कारले - २०००-२५००
घोसाळे - १५००-२५००
वांगे - १०००-१५००
दुधी भोपळा - ५००-१०००
डांगर भोपळा - ५००-१०००
शेवगा - २०००-३०००
वालशेंग - ३०००-४५००
घेवडा - ३०००
तोंडले - २५००-३५००
गवार - ५०००-६०००
लसूण (गावरान) ५०००
लसून (पांढरा) ३०००-६०००
गाजर - २५००
सिमला मिर्ची - १०००-१५००
हिरवी मिर्ची - ४०००
पकोडा मिर्ची - ३५००
पालेभाजी
(गड्डीचे भाव)
कोथिंबीर - २०
मेथी - १५-२०
पालक - १०-१५
शेपू - १५
करडई - १०
बीट (डजन) - ४०
मुळा - १०
• अधिक माहितीसाठी संपर्क •
फुलसौंदर आणि कंपनी.
९, भाजीमार्केट विभाग,
मार्केटयार्ड, अहमदनगर
प्रो.प्रा. - रंगनाथ फकिरा फुलसौंदर.
रविंद्र - 9850292001
Post a Comment