▫️ मख़दुम समाचार ▫️
मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) २.५.२०२३
महाराष्ट्राच्या राजकारणातील खळखळजनक बातमी आपणाला कळत आहे. सक्रीय राजकारणातील ज्येष्ठ पुढारी शरद् पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची यांची घोषणा केली आहे. पक्षाचे तळागाळातील व सोबतचे कार्यकर्ते त्यांची मनधरणी करून भूमिका बदलण्यास भाग पाडणार काय ? कि येत्याकाळात पक्षात तरूणांना जास्तीत जास्त संधी देणार हे येता काळ ठरविणार.
Post a Comment