मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २.७.२०२३
येथील 'अहमदनगर आय लेझर्स' यांच्या वतीने जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त शनिवार, ता.१ जुलैपासून मुंबईनंतर महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत आणि जगातील सर्वात वेगवान लॅसिक लेझर मशिन रूग्णसेवेत लोकार्पण करण्यात आली आहे. अनेक युवक युवतींची चष्मा नको हि मागणी असते. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हि मशिन अहमदनगरमधे लोकसेवेत सादर करण्यात आली आहे. चष्माविरहीत जीवनमुळे विवाह, नोकरी, भरतीचा प्रश्न सुटणार आहे तस्च स्विमिंग व आऊटडोअर खेळांचा आनंद घेता येणार आहे.
याचे वैशिष्ट्ये म्हणजे ॲडव्हान्स्ड स्पर्शरहीत म्हणजेच टचलेस ब्लेडफ्री कस्टमाइज्ड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सेंटरमधील उपलब्ध उपचारांचे विविध पर्याय, ड्राय आय इव्हॅल्युशन, कॉर्नियल टोपोग्राफी, मिबोमियन ग्लॅण्ड इव्हॅल्युशन, पीटीके फॉर कॉर्नियल स्कार असे अनेक सोयी आहेत.
शिबीर ता. ३ जुलै ते ८ जुलैच्या दरम्यान सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत असणार आहे. शिबीरचे ठिकाण हे प्रकल्पात सहभागी असणाऱ्या नेत्रतज्ञांच्या नेत्रालयात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रकल्पात सहभागी असलेल्या आपल्या आवडीच्या डॉक्टरांच्या नेत्रालयांशी संपर्क करून त्यांच्याकडे तपासणी करूण घ्यावी लागणार आहे. त्यानंतर अहमदनगर आय लेझर्स प्रा. लि. या सेंटरमधे फक्त डायग्नोस्टिक व लेझर सर्जरी केली जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.
प्रकल्पात सहभागी नेत्रतज्ञ
डॉ. अजिता शिंदे - 9822059444,
डॉ. अविनाश फुंदे - 9403583386,
डॉ. भूषण अनभुले - 9922099995,
डॉ. दर्शन गोरे - 9422229810,
डॉ. दीपा मोहोळे - 9075442670,
डॉ. दिलीप फाळके - 7350336699,
डॉ. गणेश सारडा - 8668267509,
डॉ. प्रफुल चौधरी - 8888099987,
डॉ. प्रकाश रसाळ - 9420971225,
डॉ. प्रमोद कापसे - 9604498836,
डॉ. प्रिती थोरात - 9561216407,
डॉ. राहुल घावटे - 9850423540,
डॉ. रावसाहेब बोरूडे - 9822315840,
डॉ. राजीव चिटगोपेकर - 9420461117,
डॉ. सीमा गोरे - 8237886559,
डॉ. शैलेंद्र पोतनीस - 9822274504,
डॉ. शिल्पा खंडेलवाल - 9850955260,
डॉ. श्वेता भालसिंग - 9284878642,
डॉ. स्मिता पटारे - 9373509520,
डॉ. सुंदर गोरे - 9881843178,
डॉ. विजय गाडे - 9527183171.
शिबीरात सहभागी होण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. शिबीराचा लाभ रूग्णांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन 'अहमदनगर आय लेझर्स' यांच्याकडून करण्यात आले आहे.
Post a Comment