मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ४.८.२०२३
येथून नियमित प्रसिध्द होणारे साप्ताहिक उपदेशकचा १७ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी, ३० रोजी हॉटेल संजोग लॉन्स येथे संपन्न झाला. यावेळी डॉन बॉस्को पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन तथा सरकारी वकील ॲड. योहान मकासरे यांना 'समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर आ. सत्यजित तांबे, उपदेशकचे संपादक जॉर्ज क्षेत्रे, विक्रम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती.