मुस्लिम खासदार को संसद में आतंकवादी, भडवा, कटवा, मुल्लाना, दहशतवादी तक कह डाला; हुकुमत खामोश !


मख़दूम समाचार 
नवी दिल्ली (प्रतिनिधी)  २३.९.२३०२३
 नव्या संसदेत द्वेषाचा रोष; भारतीय जनतेकडून सर्वत्र निषेध ! 
रएसएस भाजपचा दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुडी यांने सेन्ट्रल व्हिस्टा या नव्या संसदेत बहुजन समाज पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांना “भडवा, कटवा, अतिरेकी, मुल्ला दहशतवादी” आणि “बाहेर बघून घेवू” असे घृणास्पद शब्द बोलून उघडपणे धमकी दिली आहे. नव्या संसदेत आरएसएस भाजपाचा हाच खरा उघड होऊन चेहरा दिसून आला आहे. एकीकडे देशाचे सर्वोच्च न्यायालय द्वेषयुक्त भाषणांवर बंदी घालण्याची भाषा करते आणि दुसरीकडे आरएसएस भाजपचा खासदार सर्वात मोठ्या कायदा बनवण्याच्या ठिकाणी असे खुलेआम द्वेषयुक्त भाषण देतो. हे अखंड भारतासाठी धोकादायक आहे. आताही आपण गप्प बसलो तर देश गप्प बसेल काय, अशी भावना देशप्रेमी भारतीयांमधे निर्माण होत आहे.
     बहुजन समाज पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांच्याशी झालेल्या या अत्यंत लज्जास्पद आणि अपमानास्पद वागणुकीचा देशभर तीव्र निषेध करण्यात येत आहे. द्वेषपूर्ण भाषा बोलल्याबद्दल खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देशप्रेमी जनतेकडून करण्यात येत आहे.
*लोकसभा में BJP के सांसद रमेश बिधूडी ने BSP के सासंद दानिश अली को अपशब्द कहे*

*"रुह काप जाती है वो शब्द सुनकर", में रात में भी सो नहीं पाया : सासंद दानिश अली*

लोकसभा में BJP के सांसद रमेश बिधूडी ने BSP के सासंद दानिश अली को अपशब्द कहे. बिधूडी के विवादित बयान ने बवाल मचा दिया है. कॉंग्रेस से लेकर आम आदमी पार्टी भी बिधूडी के इस बयान को लेकर BJP पर निशाना साद रही है. इतना ही नहीं लोकसभा के स्पिकर ओमप्रकाश बिरला ने भी मामले को लेकर आपत्ती जताई है. कॉंग्रेस ने भी पीएम को इस बयान को सुनने की बात कही है. बिधूडी के बयान से BJP के आला कमान भी नाराज है. धर्म आधारीत अपशब्द ओर आतंकवादी, भडवा, कटवा, मुल्लाना, दहशतवादी तक कह डाला.
इस बीच कॉंग्रेस के राहुल गांधी ने सांसद दानिश अली से उनके घर जाकर मुलाकात की है.
इस बीच सासंद दानिश अली ने कहा है की, जब मेरे साथ ऐसा हो सकता है तो, सामान्य इन्सान के साथ क्या होता होंगा. अगर कारवाई नहीं हुई तो मैं संसद छोडने का विचार कर रहा हुं. रुह काप जाती है वो शब्द सुनकर में रात में भी सो नहीं पाया.
देश के लोकशाही के सर्वोच्च मंदिर में ऐसी गंदी मानसिकता रखनेवाले लोग हम चुनकर देते हैं ये बहोत ही अफसोस और शर्म की बात है.
खासदार रमेश बिधुडी पर उनके पक्ष को कडी से कडी कारवाई करनी चाहिये.
https://youtu.be/OzcNNtybLQw?feature=shared

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा