उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकविण्याचा निर्णय तेथील वक्फ बोर्डाने घेतला. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या ११७ मदरशांमध्ये आता रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे. चार प्रमुख मदरशांपासून याची सुरवात होईल. शिक्षक भरतीनंतर सर्वत्र अंमलबजावणी होईल.
Post a Comment