नवी दिल्ली- ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी वाराणसी कोर्टाची परवानगी. ज्ञानवापी परिसरातील 'व्यास का तैखाना' येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार. येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना : हिंदू पक्षकारांचे वकील विष्णु शंकर जैन यांची माहिती.
Post a Comment