जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा उर्दू शाळेचे चिमुकल्यांने घवघवीत यश संपादन केले.

*खर्डा केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम* *स्पर्धा 27/11/2024 वार बुधवार*
शैक्षणिक वर्ष 2024/25 मध्ये* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा उर्दू शाळेचे चिमुकल्यांने घवघवीत यश संपादन केले.* 
💥 *तालुका स्तरावर निवड*
वेशभूषा सादरीकरण कुमार गट 
                 *प्रथम*
1.*अमन जाकीर आतार*          💥 *केंद्रस्तरावर* 💥
    वेशभूषा सादरीकरण बालगट द्वितीय क्रमांक
1.*हुकूमत अली अमजद अली*
         💥 *केंद्रस्तरावर* 💥
वेशभूषा सादरीकरण कुमार गट तृतीय क्रमांक
1.*तैझीबा ईलियास कुरेशी*
         💥 *केंद्रस्तरावर* 💥
      गोष्ट कथाकथन किशोर गट 
1. हुकूमत अली अमजद अली 
               द्वितीय क्रमांक 
2. मो. साद अन्सार कुरेशी
                  तृतीय क्रमांक 
          💥 *केंद्रस्तरावर* 💥
गोष्ट कथाकथन कुमार गट 
1. तैझीबा ईलीयास कुरेशी
          💥 *केंद्रस्तरावर* 💥
सामूहिक गीत गायन लहान गट द्वितीय क्रमांक 
1. इकरा ख्वाजा कुरेशी
    2. लायबा इलियास कुरेशी
    3. अक्सा अन्सार कुरेशी 
     4. हुमेरा इलियास कुरेशी 
         💥  *केंद्रस्तरावर* 💥
सामूहिक गीत गायन मोठा गट 
1. तैझीबा इलियास कुरेशी 
2. तमन्ना मैंनुद्दीन बागवान 
3. बरिया जमीर शिकलकर 
     💥 *शाळास्तरावर*💥
हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट 
1. बागवान शिफा शाहरुख द्वितीय क्रमांक
2. आतार मो.हमजा फिरोज तृतीय क्रमांक 
      💥  *वक्तृत्व स्पर्धा*  💥
1. कुरेशी रीजा चांद 
2. आयशा अकबर कुरेशी 
                    *गोष्ट कथाकथन बालगट*
1. मदारी अल्फिया रहीम 
2. मदारी सोफिया फकीर 
        *वेशभूषा बालगट*
1. अदिबा समीर कुरेशी 
2. राहेमीन आयाज कुरेशी 
*वैयक्तिक गीत गायन बालगट*
1. इमाद महेबूब शेख
2. फातिमा फिरोज आतार
*सामूहिक गीत गायन लहानगट*
1. मदारी वसीम मोहम्मद 
2. मदारी अजीम फत्तू 
3. मदारी आयान असलम
या कार्यक्रमाची तयारी शाळेतील मुख्याध्यापक मोमीन एच.एम सर व अब्दुलमुईद शेख सर समिना सय्यद बाजी अशफाक काझी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची तयारी घेतली या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व खर्डा गावाचे ग्रामस्थ  सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा