महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाध्यक्ष योगेश साठे,शहराध्यक्ष हनीफ शेख,जिल्हा सल्लागार जे.डी शिरसाट, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे,शहर महासचिव अमर निर्भवणे, विनोद प्रकाश गायकवाड, हिरामण भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे देवराम भिंगारदिवे, गौतम आढाव, देविदास भालेराव, गणेश राऊत, बबलू भिंगारदिवे,मनोज कर्डिले, रवींद्र शिरसाट, दशरथ माळी, पप्पू भिंगारदिवे, रोहन भिंगारदिवे, दादू शिरसाठ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड,जिल्हा महासचिव राजेंद्र साळवे,शहराध्यक्ष राम गायकवाड,महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई गायकवाड,अर्चना गायकवाड,सिंधुताई साळवे रेखा बनकर, हर्षा पंचमुख,बाळासाहेब बनकर,माधवराव चाबुकस्वार,अण्णासाहेब गायकवाड,अतुल आखाडे,सचिन साळवे, मेहर भिंगारदिवे,बाबासाहेब डोळस, गौतम पाचारणे, अक्षय शिंदे, संजय डहाने यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Post a Comment