अहमदनगर - इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या गोविंदपुरा येथील पी. ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली. नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्डाच्या मार्च 2025 च्या परीक्षेत कॉलेजचा निकाल ९८ टक्के लागला. यामध्ये कॉलेजची विद्यार्थिनी मिर्झा मदीहा तनवीर याने 75.85% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय शेख जेबा नासिर 69.33, तृतीय मिर्झा जफिरा अतीक 65 टक्के गुण प्राप्त केले.
Post a Comment