आज दिनांक ३०/११/२०२१ रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक चेअरमन जनाब.सलीमखान पठाण सर श्री.गायकवाड सर.श्री.बनकर सर यांनी भेट दिली या वेळी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा सुधार समिती यांच्या वतीने मुख्याध्यापिका साचे मॅडम यांनी स्वागत सत्कार केले वर्ग खोल्या मधील बोलके भिंत LED,ऑफिस, परस बाग,पत्रा शेड (हॉल), कम्प्यूटर (संगणक) लॅब शाळेचा परीसर पाहून आनंद व्यक्त केले शाळा सुधार समिती अध्यक्ष अख्तर भाई शेख व सर्व सदस्यांचे सर्व शिक्षकांचे कौतुक करत अभिनंदन केले या वेळी शाळेतील विद्यार्थी अरसलान मोमीन हिला बनकर सर यांनी १०० रुपये व सलीमखान पठाण सरांनी ५०० रुपये शाळा बाबत माहिती दिल्याबद्दल बक्षीस दिले या वेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
إرسال تعليق