आज दिनांक ३/१२/२०२१ रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत श्रीगोंदा पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत जागतिक दिव्यांग दिना निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या वेळी श्री.एस.एम ढवळे साहेब (विस्तार अधिकारी) श्री. कलगुंडे साहेब(विस्तार अधिकारी)श्री. गजानन ढवळे साहेब (केंद्र प्रमुख) डीकोंडा मॅडम(केंद्रप्रमुख देऊळगाव) दरेकर सर,ठोंबरे सर,शिंदे सर,शिंदे मॅडम, दिव्यांग विषय तज्ञ अकोलकर मॅडम,जाधव मॅडम,माने मॅडम,उर्दू शाळेतील टमाटे,वांगी,फ्लॉवर,मिरची, डीकोंडा मॅडम (केंद्रप्रमुख देऊळगाव) विषयतज्ञ अकोलकर मॅडम जाधव मॅडम याना देण्यात आले या वेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
إرسال تعليق