आज जि प उर्दू शाळा भानसहीवरे येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन तसेच उर्दू हप्ता निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नेवासा पंचायत समिती चे उपसभापती, भानसहिवरे चे सरपंच मॅडम, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य विस्ताराधिकारी नजन साहेब, केंद्रप्रमुख पवार साहेब शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य माता व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत.मकासरे सरांना निरोप व नजन साहेबांचे स्वागत करण्यात आले.
Post a Comment