اُردو ہے جس کا نام ہمیں جانتے ہیں داغ سارے جہاں میں دھوم ہماری زباں کی ہے

✍️💫اُردو ہے جس کا نام ہمیں جانتے ہیں داغ سارے جہاں میں دھوم ہماری زباں کی ہے ۔💫✍️
آج بروز پیر ۱۳/۲/۲۰۲۳ کو شری گوندا اُردو اسکول میں احمدنگر ضلع اُردو ساہتییہ پریشد اور مخدم سوسائٹی کی جانب سے اُردو ہفتہ کا افتتاح فیض احمد فیض کی یوم پیدائش منا کر اسکول کے بچوں نے اُردو ہفتے کا آغاز کیا۔
اُردو کی اہمیت اسکول کے صدر مدرس محترمہ ثمینہ باجی نے پیش کی اس وقت اسکول کے بچوں نے بھی اُردو کی معلومات پیش کیے اس وقت اسکول کے تمام طلباء و طالبات اساتذہ موجود تھے۔
आज दिनांक१३/२/२०२३ वार सोमवार रोजी श्रीगोंदा उर्दू शाळेत अहमदनगर  जिल्हा उर्दू साहित्य परिषद व मखदुम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत उर्दू हफ्ता चे शुभारंभ करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका समीना बाजी यांनी उर्दू भाषेबद्दल माहिती दिली आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्दू भाषेबद्दल माहिती दिली.या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थि।           

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा