◽मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.४.२०२३
येथील ऑल इंडिया एस.सी.एस.टी. रेल्वे वर्कर्स संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनिरुद्ध वनकर यांचा 'वादळवारा' हा लोकशाहीर भिमशाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास गायकवाड आणि टीमने मोठे कष्ट घेतले आहेत. यामधे अहमदनगर शहराला सध्या अत्यंत गरजेचे असलेले सामाजिक वातावरण दुरूस्त करणारे सर्वधर्मसमभावाचे असलेले गाणे आयोजित केले. ऐकण्यासाठी पुढील लिंकवर भेट देणे :https://youtu.be/hvr56Ni-tys
Post a Comment