कोळगाव थडी येथे पवित्र कुराणची विटंबना करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले.
आमदार आशुतोष दादा काळे यांनी सदर घटनेचा संपूर्ण निःपक्षपातीपणे तपास केला जाईल व दोषींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीपजी मिटके, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी देशमुख, कमिटी सदस्य माजी नगरसेवक फकीरमामु कुरेशी, हाजी मेहमूदभाई सय्यद, सलीमभाई पठाण, रियाज सर, अस्लमभाई शेख, मुक्तारभाई मन्सूरी, मौलाना मुक्तारभाई, मौलाना निसारभाई, हाजी जावेदभाई शेख, अल्ताफभाई शेख, अल्ताफभाई कुरेशी, हारुणभाई शेख, सद्दामभाई सय्यद, मुन्नाभाई शेख, शादाबभाई शेख, उपोषणकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, माजी नगरसेवक अजीजभाई शेख, जावेदभाई शेख, फिरोजभाई पठाण, इरफानभाई शेख, अन्सारभाई शेख, अन्वरभाई शेख, तौसिफभाई मणियार, फिरोजभाई मणियार, जुनेदभाई खाटीक, अकबरभाई शेख, अयाजभाई कुरेशी, इरफानभाऊ कुरेशी, इम्रानभाई शेख, अमजदभाई शेख, नदीमभाई शेख, नदीमभाई अत्तार, हाजी जावेदभाई शेख, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, रमेशजी गवळी, दिनकरजी खरे, राजेंद्रजी वाकचौरे, सुनीलजी शिलेदार, चंद्रशेखरजी म्हस्के, प्रकाशजी दुशिंग, बाळासाहेबजी रुईकर, वाल्मिकजी लहिरे, धनंजयजी कहार, इम्तियाजभाई अत्तार, रहेमानभाई कुरेशी, आकाशजी डागा, अक्षयजी आंग्रे, मनोजजी कडू, शैलेशजी साबळे, मनोजजी नरोडे, राजेंद्रजी आभाळे, मुकुंदजी इंगळे, फिरोजभाई पठाण, विकीजी जोशी, विजयजी नागरे, सागरजी लकारे, हारुणभाई शेख, शकीलभाई शेख, शफीकभाई शेख, रिंकेशजी खडांगळे, प्रदीपजी कुऱ्हाडे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Post a Comment