मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.९.२०२३
येथील महानगरपालिकेच्या वतीने अमृत कलश यात्रेचा शुभारंभ महापौर रोहिणी संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात झाला. यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, श्रीनिवास कुऱ्हे, मुख्य लेखाधिकारी विशाल पवार, घनकचरा विभाग प्रमुख सपना वासावा, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, अंबादास साळी, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, पाणी पुरवठा अभियंता गणेश गाडळकर, स्वच्छ सर्वेक्षण कक्ष प्रमुख प्रशांत रामदिन, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, ऋषिकेश वाल्मीक, राजेंद्र सामल, करण गारदे, राजेश तावरे, प्रसाद उमाप, ऋषिकेश भालेराव, संदीप चव्हाण, भरत सारवान, मुकादम गोरख भालेराव, संजय कांबळे, रमेश साळुंके, मुकेश सोनवणे, सिटी कॉर्डिनेटर लक्ष्मण लांडगे, सौरभ पवार आदी उपस्थित होते.
Post a Comment