तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी...दिलासा सभागृह बांधकाम प्रकरणी कारवाईचे न्यायालयाचे आदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरात पोलिसांनी उभारलेल्या दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकर…

बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये जळगावला स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड येथील वेदश्री देवेन्द्र बोडखे या विद्यार्थिनींने प्राप्त केले सिल्वर मेडल !

वरुड जि.अमरावती / प्रतिनिधी:  येथील कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था संचालित स्कूल…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

नंदुरबार / प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेड…

क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूरात भारतीय लहुजी सेनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:  क्रांतिगुरु लहुजी (वस्ताद) राघोजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त भ…

श्रीरामपूर शहरातील नागरीकांची गत झाली मोठी केवीलवाणी ! प्यावे लागते चक्क गटारीचे घाण पाणी मिश्रीत दुर्गंधीयुक्त पाणी !!

श्रीरामपूर शहरातील नागरीकांची गत झाली मोठी केवीलवाणी ! प्यावे लागते चक्क गटारीचे घाण पा…

تحميل المزيد من المشاركات لم يتم العثور على أي نتائج

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा